Creator

About Me
Munere veritus fierent cu sed, congue altera mea te, ex clita eripuit evertitur duo. Legendos tractatos honestatis ad mel. Legendos tractatos honestatis ad mel. , click here →

मोहरम सणानिमित्त लोहारा शहरात मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने शरबत वाटप...!

मोहरम सणानिमित्त लोहारा शहरात मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने शरबत वाटप...! लोहारा शहरातील मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने मोहरम सणानिमित्त ...

Categories

Popular

Facebook

LightBlog
Adbox

Sponsor

ads

Popular

Featured Posts

LightBlog

Friday, September 13, 2019

मोहरम सणानिमित्त लोहारा शहरात मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने शरबत वाटप...!

No comments :

मोहरम सणानिमित्त लोहारा शहरात मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने शरबत वाटप...!



लोहारा शहरातील मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने मोहरम सणानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.10 सप्टेंबर 2019 रोजी सालाबाद प्रमाणे दुध मिश्रीत स्वादिष्ट शरबताचे भाजपा मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय (भैय्या) रणदिवे यांच्या हस्ते वाटप करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तहसीलदार विजय आवधाने, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके - देशमुख, भाजपा मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष धनंजय (भैय्या) रणदिवे, नगरसेवक अबुलवफा कादरी, मिलाफ ग्रुपचे अध्यक्ष रहेमान (दादा) मुल्ला, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष, सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, नगरसेवक आरिफ खानापुरे, विजयकुमार ढगे, खासीम मुल्ला, जलाल मुल्ला, जयप्रकाश कोळगे, आदम मुल्ला, जब्बार मुल्ला, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, अशोक दुबे, गणेश खबोले, संतोष बायस, सचिन ठेले, सुनिल ठेले, वजिर मनियार, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.